आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत. ...
२५ गॅस सिलेंडर आणि तीन चाकी टेम्पो घेऊन पलायन केलेल्या दोघांना हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. याबाबत अनिल खांदवे यांनी तक्रार दिली होती. या गुन्हयात आरोपी गोरख विलास सावंत (वय ३८) आणि सियाराम कशी चौहाण (वय २६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...