लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान - Marathi News | aap to contest all 182 seats in gujarat assembly election 2022 announces cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक; सत्ताधारी भाजपसमोर नवं आव्हान ...

Shocking! रेल्वे ट्रॅकवर बाइकसोबत करत होता स्टंट, अचानक समोरून आली रेल्वे आणि मग.... - Marathi News | VIDEO : Man doing stunts with bike on railway track surprised by oncoming train then see shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking! रेल्वे ट्रॅकवर बाइकसोबत करत होता स्टंट, अचानक समोरून आली रेल्वे आणि मग....

मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर स्टंट करत होती. तेव्हाच अचानक रेल्वे आली. रेल्वे खूप जवळ येईपर्यंत त्याने स्कूटी ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न केला. ...

दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक  - Marathi News | Arrest of a fugitive prisoner on parole for robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक 

Crime News : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ...

भाजप सक्रिय; गुजरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता, विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची वाटते भीती - Marathi News | BJP active; Unrest in Gujarat Congress, fear of split in Legislative Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप सक्रिय; गुजरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता, विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची वाटते भीती

Gujarat : ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले. ...

बापरे! वडिलांच्या उपचारासाठी मुलाने घेतलं 35 लाखांचं लोन पण कोरोनाने घेतला जीव; आता EMI मध्येच जातो पगार - Marathi News | CoronaVirus Live Updates gujarat covid positive patient son take loan for covid medical bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! वडिलांच्या उपचारासाठी मुलाने घेतलं 35 लाखांचं लोन पण कोरोनाने घेतला जीव; आता EMI मध्येच जातो पगार

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे.  ...

Love Jihad: गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा; १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद - Marathi News | cm vijay rupani said gujarat to enforce love jihad law from June 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Jihad: गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा; १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Love Jihad: गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करण्यात येणार आहे. ...

गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | 12th standard exams canceled in Gujarat and Madhya Pradesh too, target to Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. ...

Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार? - Marathi News | Zydus Cadila Working to Get Nod for Its 'Plasmid DNA' Covid Vaccines for 5-12 Age Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार?

Coronavirus : कंपनी आपल्या लसीसाठी जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत आपत्कालीन वापरास मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे. ...