लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

शहा दाम्पत्य व्यथित... भारतीय ‘पणती’ जर्मन कायद्याच्या अंधारात! - Marathi News | Shah couple distressed... Indian 'granddaughter' in the dark of German law! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा दाम्पत्य व्यथित... भारतीय ‘पणती’ जर्मन कायद्याच्या अंधारात!

मुंबईतील भावेश व  धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत. ...

अ‍ॅपच्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले अन्... - Marathi News | Called a hotel on the pretext of having homosexual relations through the app and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅपच्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले अन्...

Robbery Case : याप्रकरणी आनंद शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सुरेंद्र नगर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. ...

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल - Marathi News | Gujarat Hooch Tragedy death toll rised drinking spurious liquor in botad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल

Gujarat Hooch Tragedy : पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही भयंकर घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या लोकांना देशी दारू दिल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, ही देशी दारू नसून केमिकल होते. ...

Lumpy Skin Disease: कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू - Marathi News | Lumpy Skin Disease: New virus threat during Corona-monkeypox, 999 cows-buffalo deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू

Lumpy Skin Disease in Gujarat: देशात कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत असतानाच एका एका नवीन विषाणूची एंट्री झाली आहे. जनावरामध्ये या धोकादायक विषाणूची लागण झपाट्याने होत आहे. ...

'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा - Marathi News | In 'dry state' Gujarat, BJP leader seen drunk; had to resign after the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा

भाजपशासित गुजरातमध्ये दारुबंदी आहे, पण भाजप नेताच दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले. ...

Gujarat Crime News: 5 दिवसांपूर्वी आढळला डोकं नसलेला मृतदेह, आता सापडले पाय; बापच निघाला मुलाचा खुनी - Marathi News | Gujarat Crime News: Headless body found 5 days ago, legs found now; The father turned out to be the murderer of the son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 दिवसांपूर्वी आढळला डोकं नसलेला मृतदेह, आता सापडले पाय; बापच निघाला मुलाचा खुनी

Gujarat: अहमदाबादमध्ये 5 दिवसांपूर्वी हात-पाय आणि डोकं नसलेला एका मृतदेह आढळला होता. ...

शिर, हात आणि पाय कापलेला मृतदेह कचऱ्यात सापडला, परिसरात खळबळ - Marathi News | A body without head, hands and feet cut off was found in the garbage, causing panic situation in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिर, हात आणि पाय कापलेला मृतदेह कचऱ्यात सापडला, परिसरात खळबळ

Crime News : हा खून दोन-तीनपूर्वी झाला असून मृतदेहाचे तुकडे करून कचऱ्यात फेकून दिल्याचे समजते. ...

VIDEO:५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Bulldozer rolled over illegal liquor bottles worth 56 lakhs, Big operation of Gujarat police watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला आहे. ...