लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार; देशातील पहिला सीएनजी टर्मिनल, मेट्रो, वंदे भारत...आणखी काय... - Marathi News | Prime Minister Narendra Modi is on a two-day visit to Gujarat and will inaugurate development works worth 29 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार, वाचा सविस्तर

गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. ...

Sudhir Mungantivar: मुंबईचा वाघ गुजरातला जाणार, वनमंत्र्यांनी सांगितला करारनामा - Marathi News | Mumbai's tiger will go to Gujarat, Forest Minister Sudhir mungantiwar said the agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईचा वाघ गुजरातला जाणार, वनमंत्र्यांनी सांगितला करारनामा

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते ...

फॉक्सकॉनवरून विरोधकांची नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Opponents doing politics on Foxcon, big investment is coming soon in maharashtra deputy cm Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनवरून विरोधकांची नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच : देवेंद्र फडणवीस 

वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल; फडणवीस यांचं वक्तव्य. ...

"काँग्रेसने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले", अमित शाहांचे टीकास्त्र - Marathi News | amit shah says congress had brought indian economy at 12th place narendra modi brought it to 5th position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले"

amit shah : अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत. ...

'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका - Marathi News | Harsh criticism of BJP leader Ram Kadam Mahavikas Aghadi government was a tyrant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात... ...

Foxconn Vedanta Deal: ‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत - Marathi News | Foxconn Vedanta Deal Mahavikas Aghadi is responsible for going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत

आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान साेहळा... ...

बंटी बबली संस्थेमार्फत १५० लोकांचे १२ लाख लुटले; गुजरातच्या हिरो-हिरॉईनला पुणे पोलिसांकडून अटक - Marathi News | 12 lakh looted from 150 people through Bunty Babli organization Hero Heroine of Gujarat arrested by Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंटी बबली संस्थेमार्फत १५० लोकांचे १२ लाख लुटले; गुजरातच्या हिरो-हिरॉईनला पुणे पोलिसांकडून अटक

अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसात कर्ज उपलब्ध करून देतो अशी खोटं बतावणी करून त्यांच्याकडून पैसे घेतले ...

फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य - Marathi News | Like Foxconn the dryport to be set up at Ranjani taluka Kavthemahankal will go to Gujarat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने घोषणा करीत आहेत ...