लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

Gujarat Politics: पंतप्रधान मोदी गुजरातदौऱ्यावर येण्यापूर्वीच काँग्रेस आमदाराला मारहाण; समर्थकांकडून जाळपोळ - Marathi News | Gujarat Politics: Congress MLA Anant Patel beaten up before Prime Minister Modi's visit to Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंतप्रधान मोदी गुजरातदौऱ्यावर येण्यापूर्वीच काँग्रेस आमदाराला मारहाण; समर्थकांकडून जाळपोळ

शनिवारी नवसारी जिल्ह्याचील खेरगाममध्ये काँग्रेस आमदार आणि आदिवासी नेता अनंत पटेल यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. ...

'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | aam aadmi party leader arvind kejriwal rajendra pal gautam oath controversy gujarat poster counterattack bjp insults god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग - Marathi News | Purva Kinre and Prati Kinre participate in the 36th National Games in Ahmedabad Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश ...

गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Gujarat ATS captures Pakistani smugglers' boat, drugs worth Rs 350 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पक्षकाने संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी नाव पकडली आहे. या बोटीवर अल तस्कर असं नाव लिहिण्यात आले होते. ...

देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो - Marathi News | modhera of gujarat becomes first 24x7 solar powered village pm modi dream project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

solar powered village : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत. ...

Vande Bharat Express Accident: काल म्हैस, आज गाय...'वंदे भारत एक्स्प्रेस'चा सलग दुसऱ्या दिवशी अपघात; रेल्वेमंत्री म्हणतात... - Marathi News | Gandhinagar Mumbai Vande Bharat Express hits cow near Anand second such incident in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल म्हैस, आज गाय...'वंदे भारत एक्स्प्रेस'चा सलग दुसऱ्या दिवशी अपघात; रेल्वेमंत्री म्हणतात...

गुजरातमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची प्राण्यांशी टक्कर होऊन अपघाताची घटना घडली आहे. आज वंदे भारत एक्स्प्रेससमोर एक गाय आल्यानं अपघात घडला. ...

मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक - Marathi News | NCB's big operation, seized drugs worth 120 crores from gujrat; 6 people arrested including the pilot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक

एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली आहे ...

Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Accident on Vande Bharat Express from Mumbai to Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात

Vande Bharat Express Accident: मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज अपघात झाला आहे. सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला. ...