लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

आता पराठा खाणंही महागणार! जीएसटी १८ टक्क्यांनी वाढवला, वाचा सविस्तर - Marathi News | GST on paratha has been increased by 18 percent In Gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पराठा खाणंही महागणार! जीएसटी १८ टक्क्यांनी वाढवला, वाचा सविस्तर

पराठा खाणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पराठ्यावरील जीएसटी १८ टक्के करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पराठा खाण्यापेक्षा रोटी खाणाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. ...

AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…” - Marathi News | gutter mouth minister smriti irani lashes out at aap gujarat leader gopal italia hiraben pm narendra modi mother video twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

आधी PM मोदींवर टीका, आता त्यांच्या वृद्ध आईविषयी आक्षेपार्ह शब्द; इटालियाचा नवीन व्हिडिओ समोर... - Marathi News | Gujarat AAP chief Gopal Italia news Video; wrong world about PM Modis mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी PM मोदींवर टीका, आता त्यांच्या वृद्ध आईविषयी आक्षेपार्ह शब्द; इटालियाचा नवीन व्हिडिओ समोर...

गुजरातचे आप प्रमुख गोपाल इटालियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते मोदींच्या वृद्ध आईविषयी बोलत आहेत. ...

गुजरात आपचे प्रमुख गोपाल इटालिया यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Gujarat AAP chief Gopal Italia arrested by Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात आपचे प्रमुख गोपाल इटालिया यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ...

कोरोना येण्यापूर्वीच ज्यांनी केलं होतं भाकीत, त्या महंतांचा PM मोदींनी घेतला आशीर्वाद; नव्या भविष्यवाणीनं भरवलीय धडकी - Marathi News | PM Modi took the blessings of tkarsandas bapu in gujarat who predicted covid pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना येण्यापूर्वीच ज्यांनी केलं होतं भाकीत, त्या महंतांचा PM मोदींनी घेतला आशीर्वाद; नव्या भविष्यवाणीनं भरवलीय धडकी

महंत करशनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...

Pm Modi vs Arvind Kejriwal: "गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; पंतप्रधान मोदींची AAP वर जहरी टीका - Marathi News | Pm Modi termed Arvind Kejriwal led AAP Urban Naxal who are trying to destroy youth of Gujarat in Elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल"; PM मोदींची AAP वर जहरी टीका

गुजरातमध्ये सध्या शहरी नक्षलवादी घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचाही लगावला टोला ...

Gujarat Election: 'PM नरेंद्र मोदी गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत?', CM अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल... - Marathi News | Gujarat Election: 'PM Modi is campaigning for Congress in Gujarat?', CM Kejriwal's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM नरेंद्र मोदी काँग्रेसचा प्रचार करत आहेत?', CM अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल...

Gujarat News: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. ...

'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका - Marathi News | 'Stray dogs are respected more than Muslims in India', Owesi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

गरबा कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी मुस्लीम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली. ...