आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत. ...
ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात. ...
सक्करबाग येथून आणलेल्या सिंहांचा जन्म जंगलातून पकडलेल्या सिंहापासून झालेला असून, त्याचे वय ३ वर्षे आहे. त्यामुळे पुढील अनेक वर्षे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सिंह सफारीचा आनंद घेता येणार आहे. ...
इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उ ...