Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
एप्रिल फूल म्हणजे लोकांना चकमा देणे. १ एप्रिल रोजी सर्व जण दुसऱ्यांना चकमा देऊन त्यांची फजिती करतात. व्यापारातही काही वाहतूकदार वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करून जीएसटीच्या अधिकाºयांना चकमा देत होते, परंतु सरकारनेही १ एप्रिलपासूनच आंंतरराज्यीय वस्तूंच् ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. ...