Grape, द्राक्षे, मराठी बातम्या FOLLOW Grape, Latest Marathi News द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
आधुनिक तंत्रज्ञानासोबतच शेतीला संयुक्त कुटुंबाचीही चांगली जोड मिळाली. शेतीचे वार्षिक उत्पादन हे जवळपास ६० ते ७० लाखांपर्यंत आहे. ...
(किकुलॉजी, भाग २२): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. आजच्या भागात आपण पाहणार आहोत, निफाड आणि तेथील थंडीबद्दल. ...
द्राक्ष आणि टोमॅटो शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी चिंतेत असून आजचे दर पाहुयात! ...
द्राक्ष खरड छाटणीनंतरचे नेमकं कसं व्यवस्थापन असायला हवं, हे पाहणार आहोत. ...
आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोच्या दरात काही बाजार समित्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ...
आज बाजार दर अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यटन संचालनालयाने द्राक्ष विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर अंध असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं. ...