द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...
fal pik vima 2025-26 हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून एप्रिल महिन्यात खरड छाटणी केलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...
शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...