लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ९१५ उमेदवार रिंगणात  - Marathi News | In the Solapur district, for the 61 gram panchayats, 1,915 candidates are in the fray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ९१५ उमेदवार रिंगणात 

६१ ग्रामपंचायत निवडणुक : ४ सरपंच २७ सदस्यांची अर्ज अवैध ...

१५ वर्षानंतर मोठा झेलिया ग्रामपंचायतीला मिळाला सरपंच - Marathi News | After 15 years, the Sarpanch got the huge Ghela Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१५ वर्षानंतर मोठा झेलिया ग्रामपंचायतीला मिळाला सरपंच

टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच ...

पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत - Marathi News | 214 gram panchayat members of Purna taluka suffer from being deprived of caste validity certificate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत

६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी पूर्णा  तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. ...

जळगाव जिल्ह्यातील पहिली उचंदा ग्रामपंचायत झाली पेपरलेस - Marathi News | The first Uchanda Gram Panchayat of Jalgaon district has been made of Paperless | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील पहिली उचंदा ग्रामपंचायत झाली पेपरलेस

सर्व नोंदी व दाखले मिळणार आॅनलाइन ...

ग्रामपंचायतींतर्फे सरसकट साहित्य खरेदी - Marathi News | Buy Gram Panchayat's uniform material | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामपंचायतींतर्फे सरसकट साहित्य खरेदी

शासन निर्णयानुसार बांधकाम करायच्या साहित्याची किम्मत एक लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास सदर साहित्य ई-निविदा काढून खरेदी करणे आवश्यक होते. ...

अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी - Marathi News |  Lack of water supply schemes for poor water resources | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सार्वजनीक पाणीपुरवठा योजना अपुºया जलस्त्रोतांमुळे अल्पजीवी ठरत असुन लाखों रु पये खर्चून बनविलेल्या या योंजनांकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. ...

जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली - Marathi News |  Asked for information on caste certificates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली

राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्या ...

नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक? - Marathi News | Election of Gram Panchayat to be held in Marupar in Nagpur district? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

२६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर् ...