राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लासलगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामध्ये आता दिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत आहे. ...
Gram Panchayats Election नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या ११९८ जागांसाठी ३१२१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे १३ ही तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थ ...
Nipani Grappanchyat Result karnataka- दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निपाणी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी समोर आले. उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण पंचायतीचे निकाल समजू शकले नाहीत, पण आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस ...
gram panchayat Election kolhapur - ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस असल्याने एकच गर्दी उसळली होती. विहीत वेळेत सर्व कागदपत्रांसह मुहूर्तावर अर्ज दाखल करताना उमेदवारांसह स्थानिक नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिस ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. ...