Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
औंदाणे : हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा अशी मागणी पिंपळकोठे, कातरवेलच्या ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
रामेश्वर, ता. देवळा येथे बुलढाणा अर्बन को-आॅप. बँक व ग्रामसमृद्धी फाउंडेशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. ...
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे. ...
कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत बिबीला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित करण्यात आले असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, अशी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या ४० लाख रुपये राशीचा धनादेश दिमाखद ...
आगामी वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने आत्तापासूनच सत्ताधारी पक्षाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देऊन त्या माध्यमातून जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ...