Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येरमनार ग्रामपंचायतीमध्ये येणाºया येरमनार, गुर्जा खुर्द, मिचगुंडा, कोरेपल्ली व कौठाराम आदी पाच ग्रामसभांनी निर्णय घेऊन करारनामा करून कंत्राटदाराला तेंदू हंगामाचे काम दिले. येथे तेंदूचे संकलन पूर्ण झाले असून मजुरांची चार द ...
जत पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी समितीकडून मंगळवारी दिवसभर पंचायत समिती कर्मचाºयांची चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीला अफ्रोट कर्मचारी संघटनेने विरोध ...
शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपोषणाच्या सांगतेच्या दिवशीच रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले असून अंतर्गत वाद चव् ...
मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त् ...