Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला. ...
खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले. रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश ग ...
येवला : तालुक्यातील मुरमी येथील ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या कामात बनावट नावांद्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी मुरमी येथील ग्रामस्थ येवला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. ...
खर्डे : देवळा तालुक्याच्या पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुलूकवाडी गावात पाणी, स्मशानभूमी यासह विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या ...
एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. ...
नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ...