Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : बोपेगाव सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र कार्यबहुल्यामुळे वरखेडा तलाठी बोपेगाव येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्क ...
तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
देवळा : मुलगी जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करून मुलीचा जन्म भाग्य समजून तिचे स्वागत करण्यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली, परंतु देवळा तालुक्यात सदर योजनेसाठी वाजगाव येथील लाभार्थ्याने तीन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ...
खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरीकांना देण्यात येणाऱ्या रहिवाशी दाखल्यासह अनेक दाखले शासन निर्णयानुसार बंद करण्यात आले आहेत. त्यामळे यापुढे ... ...
गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच ग्रामसभेत घेतला आहे. ...