Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम अ ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये ह ...