लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
म.फुलेनगरच्या सरपंचपदी सविता गांगुर्डे - Marathi News | Savita Gangurde as Sarpanch of M. Phulenagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म.फुलेनगरच्या सरपंचपदी सविता गांगुर्डे

उमराणे : देवळा तालुक्यातील म.फुलेनगर ( खारीपाडा ) ता.देवळा येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता कल्पेश गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी मोनाली हरिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

सप्तशृंगगड सरपंचपदी रमेश पवार - Marathi News | Ramesh Pawar as Saptashranggad Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगड सरपंचपदी रमेश पवार

सप्तश्रृंगगड : येथील ग्रामपंचायतीची सत्ता माकपच्या हातात गेली. सरपंचपदी रमेश शंकर पवार तर उपसरपंचपदी जयश्री धनेश गायकवाड यांची बिनविरोध ... ...

दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत - Marathi News | In Sahajan Sena with Sarpanch in charge of Dabhadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत

दाभाडी : येथील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत ... ...

सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ - Marathi News | The advantage of tribal women in the quarrel of ordinary women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ

मालेगाव: तालुक्यातील गुगूळवाड निघालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. या जागेसाठी सर्वसाधारण गटात निवडून आलेल्या दोन महिलामध्ये पदासाठी वाद झाल्याने पॅनलप्रमुख आर. डी. निकम यांचे मध्यस्थीने सरपंच पदावर आदिवासी महिलेस बसवून वाद म ...

सार्वजनिक शौचालयांसाठी १२० ग्रामपंचायतींकडून लोकवर्गणीची रक्कम जमा! - Marathi News | 120 gram panchayats collect public money for public toilets! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक शौचालयांसाठी १२० ग्रामपंचायतींकडून लोकवर्गणीची रक्कम जमा!

Washim News प्रत्येकी २० हजार रुपयांची रक्कम जमा केली असून, १२ पेक्षा अधिक ठिकाणी बांधकामेही सुरू झाली आहेत. ...

पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करण्याचे आदेश - Marathi News | Order for immediate approval of water supply scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करण्याचे आदेश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील काथुर्वांगण नगरपालिका हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथील विविध समस्या जाणून घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी भेट देत येथील सरपंच व ग्राम ...

वंजारवाडीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे - Marathi News | Dnyaneshwar Shinde as Sarpanch of Vanjarwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंजारवाडीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे

नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. ...

आज ठरणार वाशिम जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींचे कारभारी! - Marathi News | Sarpanch Election of 75 gram panchayats in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आज ठरणार वाशिम जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींचे कारभारी!

Sarpanch Election १५ फेब्रुवारी रोजी ७५ सरपंचपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.    ...