लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना मिळाले नवे कारभारी! - Marathi News | 14 gram panchayats in Washim district get new caretaker! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना मिळाले नवे कारभारी!

Gram Panchayat Election तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. ...

भुदरगडमधील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी फेरआरक्षण - Marathi News | Re-reservation for Sarpanch posts of 30 Gram Panchayats in Bhudargad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भुदरगडमधील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी फेरआरक्षण

collecator kolhapur- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फणसवाडी ता. भुदरगड या ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सोडतीवरील हरकत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आता फणसवाडी भुदरगडमधील आरक्षण जाहीर झालेल्या ६० पैकी महिला आरक्षण पडले ...

खेडलेझुंगेत आठवडेबाजारासह शाळा बंद - Marathi News | School closed with weekly market in Khedlezung | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडलेझुंगेत आठवडेबाजारासह शाळा बंद

खेडलेझुंगे : मागील हप्त्यामध्ये गावात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिसरामध्ये भयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने सोमवार ते बुधवार बंद ठेवण्याचा सर्वामुनते निर्णय घेतला होता. तीन दिवस बंद ठेवुन येथे बुधवारी भरणारा आठ ...

गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस - Marathi News | Show-cause notice to Gram Sevak in umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोपनीय दौऱ्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवकाला शो-कॉज नोटीस

उमरखेडमध्ये घेराव : हिवराच्या ग्रामसेवकाला शो-कॉज ...

पिंपळगाव केतकीच्या सरपंचपदी बाळू पवार - Marathi News | Balu Pawar as Sarpanch of Pimpalgaon Ketki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव केतकीच्या सरपंचपदी बाळू पवार

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळू भीका पवार व उपसरपंचपदी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. ...

जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम - Marathi News | Kotamba, Bazarwada is a beautiful village in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध ...

सायगावच्या सरपंचपदी अनिता खैरनार यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of Anita Khairnar as Sarpanch of Saigaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायगावच्या सरपंचपदी अनिता खैरनार यांची बिनविरोध निवड

येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रगती पॅनलच्या अनिता गणपतराव खैरनार तर उपसरपंचपदी गणेश सुकदेव माळी विजयी झाले. ...

कुसमाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात - Marathi News | Kusmadi Gram Panchayat under the control of Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसमाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. ...