पिंपळगाव केतकीच्या सरपंचपदी बाळू पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 06:31 PM2021-02-17T18:31:18+5:302021-02-17T18:31:40+5:30

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळू भीका पवार व उपसरपंचपदी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.

Balu Pawar as Sarpanch of Pimpalgaon Ketki | पिंपळगाव केतकीच्या सरपंचपदी बाळू पवार

पिंपळगाव केतकीच्या सरपंचपदी बाळू पवार

googlenewsNext
ठळक मुद्देउपसरपंचपदी अनिल देशमुख बिनविरोध

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळू भीका पवार व उपसरपंचपदी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांच्या उपस्थितीत निवडणूक होवून सरपंचपदासाठी बाळू पवार व उपसरपंचपदासाठी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांचे एक - एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Balu Pawar as Sarpanch of Pimpalgaon Ketki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.