लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
खमताणेच्या सरपंचपदी रंजना वाघ; उपसरपंचपदी प्रदीप इंगळे - Marathi News | Ranjana Wagh as Sarpanch of Khamtane; Pradip Ingle as Deputy Panch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खमताणेच्या सरपंचपदी रंजना वाघ; उपसरपंचपदी प्रदीप इंगळे

खमताणे : येथील सरपंचपदी रंजना दीपक वाघ, तर उपसरपंचपदी प्रदीप धर्मा इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

शिंगवे उपसरपंचपदी सिंधूबाई गीते बिनविरोध - Marathi News | Sindhubai Geete unopposed as Shingve Upasarpanchpadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंगवे उपसरपंचपदी सिंधूबाई गीते बिनविरोध

सायखेडा : शिंगवे युवक विकास आघाडीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळ नंतर रोटेशन पद्धतीने उपसरपंच धोंडीराम रायते यांनी राजीनामा दिला. या जागेवर सिंधूबाई गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ...

गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे - Marathi News | Lakshmi Bhagre as Sarpanch of Gondegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे

दिंडोरी : तालुक्यातील गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे तर उपसरपंचपदी शमीम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे - Marathi News | Dry rain as Sarpanch of Indore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे - Marathi News | Hirabai Gangode as Ware Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे

दिंडोरी : तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई जयराम गांगोडे यांची तर उपसरपंचपदी अंबादास पानडगळे यांची निवड करण्यात आली. ...

ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....! - Marathi News | If it is decided, Sarpanch, Deputy Sarpanch will be elected in Solapur district on Tuesday ....! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश ...

कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे - Marathi News | Sandhya Kotme as Sarpanch of Kotamgaon Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली. ...

निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे - Marathi News | Vandana Davange as Sarpanch of Nimgaon Madh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. ...