गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:49 PM2021-02-18T22:49:19+5:302021-02-19T01:50:36+5:30

दिंडोरी : तालुक्यातील गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे तर उपसरपंचपदी शमीम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Lakshmi Bhagre as Sarpanch of Gondegaon | गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे

गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे

googlenewsNext

दिंडोरी : तालुक्यातील गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे तर उपसरपंचपदी शमीम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी प्रवीण बहिरम यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, संजय नाठे, पंडित भवर,आनंद गोसावी, दीपक नाठे, उत्तम गायकवाड, अनिल भगरे,रज्जाक पठाण, चंद्रकांत पवार, हनीफ पठाण, नईम सय्यद, सागर गोसावी आदी उपस्थित होते. 

Web Title: Lakshmi Bhagre as Sarpanch of Gondegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.