लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
48 ग्रामपंचायत भवनांचे काय ? - Marathi News | What about 48 Gram Panchayat buildings? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीपीडीसीकडून ठेंगा : निर्लेखनानंतरही बांधकामाचा पत्ता नाही

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या २० ग्रामपंचायत भवनांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. दरम्यान, प्रशासनाने माहिती संकलित केल्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी समितीने जनसुविधेचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठ ...

पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप - Marathi News | Sawangi Magrapur villagers left the village at night for water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागास वस्ती असल्यामुळे उपसरपंचाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.  ...

पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी - Marathi News | Decision of Gram Panchayat in Pune Wine sales banned in the village where the majority of the leaders are | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पारगाव यांच्या झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला व किराणा मालाच्या दुकानात कोणालाही वाईन विक्रीसाठी परवानगी देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. ...

अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल - Marathi News | chorti gramsabha's unique planning of self reliance by planting fruit trees under forest rights act in village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे. ...

८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला - Marathi News | Women will take care of water resources in 840 gram panchayats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला

जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस  व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी  भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तस ...

अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक - Marathi News | Women's march on gram panchayat against illicit liquor sale | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

गावाची लोकसंख्या २० हजार, जुळले केवळ ३२ - Marathi News | population of the village is 20,000 but only 32 people joined online gram sabha meet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावाची लोकसंख्या २० हजार, जुळले केवळ ३२

कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीची सभा ऑनलाइन घेणे गरजेचे असल्यामुळे प्रजाकसत्तादिनी पुसला गावात ही सभा ऑनलाइन पार पडली. ...

असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral in front of Gram Panchayat as there is no cemetery | Latest latur News at Lokmat.com

लातुर :असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

हणमंतवाडीतील घटना : २० वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेची मागणी ...