लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला? - Marathi News | India is tension free rice stocks is at record high wheat stock four years high may expoert now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?

कोणत्या बाबतीत भारत चितेतून मुक्त झाला आणि भारतानं कोणती कामगिरी केली आहे जाणून घेऊया. ...

E Pik Pahani : आता ह्या क्षेत्राची पीक पाहणी वगळली जाणार; लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती होणार - Marathi News | E Pik Pahani : Now crop inspection of this area will be remove; repairs will be made in the area under cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : आता ह्या क्षेत्राची पीक पाहणी वगळली जाणार; लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती होणार

pik pahani update नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्याप शेतीक्षेत्रातच केली जात आहे. ...

महाडीबीटी वरील शेतीच्या सर्व योजना दिसणार आता तुमच्या मोबाईलवर; डाउनलोड करा 'हे' मोबाईल अ‍ॅप - Marathi News | Now all the agricultural schemes on MahaDBT will be visible on your mobile; Download this mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटी वरील शेतीच्या सर्व योजना दिसणार आता तुमच्या मोबाईलवर; डाउनलोड करा 'हे' मोबाईल अ‍ॅप

MahaVISTAAR-AI Mobile App शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी एक नवीन अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपला 'शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र' म्हणून ओळखले जाते. ...

ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट? - Marathi News | Tractors and other agricultural implements will be cheaper, central government's new price list announced; How much discount on which implements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?

GST on Farm Machinery कृषी यंत्रसामग्रीवर आधी १२% आणि १८% जीएसटी होता तो आता कमी करून ५% करण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच २२ सप्टेंबर पासून नवा दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले. ...

त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले - Marathi News | Three-tier agreement hit; 135 sugar factories in the state have workers debt of Rs 600 crore stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले

sakhar kamgar राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. ...

सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती - Marathi News | ECIL Recruitment 2025 Notification Released for 160 Posts at ecil.co.in, Check Apply Online Date, Eligibility and More | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Government Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा - Marathi News | EPFO Passbook Lite Get complete PF history in one click EPFO has changed the facility to view passbook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा

EPFO Passbook Lite: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सात कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉगइनद्वारे सर्व प्रमुख सेवा व खात्याची माहिती मिळणार आहे, जाणून घ्या काय आहे ही सुविधा. ...

गावातील शेतजमिनी विकण्या संदर्भात 'या' ग्रामपंचायतीने केला एक महत्वपूर्ण ठराव; वाचा सविस्तर - Marathi News | This Gram Panchayat made an important resolution regarding the sale of agricultural land in the village; read the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील शेतजमिनी विकण्या संदर्भात 'या' ग्रामपंचायतीने केला एक महत्वपूर्ण ठराव; वाचा सविस्तर

गेल्या काही वर्षांत तालुक्यातील मोरवणे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार सुरू आहेत. अनेक परप्रांतीय लोकांनी शेतीची, जागांची खरेदी करून ठेवली आहे. ...