लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

… तर ३१ ऑक्टोबरनंतर बंद होणार तुमचा FASTag, टोल नाक्यावर दुप्पट टोल भरण्याची येऊ शकते वेळ - Marathi News | kyv FASTag will be closed after October 31st it may be time to pay double toll at the toll plaza | Latest business News at Lokmat.com

व्यापार :… तर ३१ ऑक्टोबरनंतर बंद होणार तुमचा FASTag, टोल नाक्यावर दुप्पट टोल भरण्याची येऊ शकते वेळ

​​​​​​​FASTag KYC: जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा फास्टॅग निष्क्रिय होऊ शकतो. ...

कुसुम ‘बी’ योजनेअंतर्गतची निविदा प्रक्रिया पूर्ण; पुढील महिन्यात ३५ हजार सौर कृषी पंप बसवणार - Marathi News | Tender process under Kusum 'B' scheme complete; 35 thousand solar agricultural pumps to be installed next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुसुम ‘बी’ योजनेअंतर्गतची निविदा प्रक्रिया पूर्ण; पुढील महिन्यात ३५ हजार सौर कृषी पंप बसवणार

kusum sour krushi pump yojana ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सौर ऊर्जा पंप योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महावितरणचे अधिकारी तसेच राज्यभरातील सौर कृषी पंप पुरवठादार उपस्थित होते. ...

शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी - Marathi News | 'This' important decision regarding the use of agricultural corporation lands; Implementation soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. ...

IPPB: सरकारी नोकरी, चांगला पगार; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरी, अर्ज करण्याची आज शेवटची संधी! - Marathi News | IPPB GDS Recruitment 2025: Last Chance Today! Apply Now for 348 Gramin Dak Sevak Posts Before Deadline | Latest career News at Lokmat.com

करिअर :IPPB: सरकारी नोकरी, चांगला पगार; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरी, अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

IPPB GDS Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ...

शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार? - Marathi News | Shaktipeeth highway plan to be changed in view of growing opposition from farmers; which talukas will be excluded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?

shaktipeeth mahamarg update नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता, त्याचा आराखडा बदलला जाण्याची शक्यता चर्चेत होती. ...

८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या - Marathi News | When will the benefits of the 8th Pay Commission be available how long will the entire process take Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या

8th Pay Commission: केंद्र सरकारने अखेर १.२ कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला (ToR) मंजुरी दिली आहे. जवळपास १० महिन्यांनंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. ...

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तीन हजार शाळांचा सहभाग - Marathi News | Three thousand schools participate in Chief Minister's My School, Beautiful School campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तीन हजार शाळांचा सहभाग

जिल्ह्याला पहिले बक्षीस ५१ लाखांचे, २०० गुणांची होणार पाहणी ...

‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी - Marathi News | Sarathi's computer skills development training stalled 2700 training centres across the state lack funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सारथी’च्या तब्बल २,७०० केंद्रांना दमडीही नाही; संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प, राज्यभरातील तरुणांची कोंडी

निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले ...