लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे - Marathi News | Uniform funding to the School Management Committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे

शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते ...

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Spread the Government schemes to the citizens | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशरा ...

दिवसात एक टन प्लास्टिक जमा : कोल्हापूर महापालिका संकलन केंद्रे - Marathi News |  One tonne plastic deposits in the day: Kolhapur Municipal Compilation Centers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवसात एक टन प्लास्टिक जमा : कोल्हापूर महापालिका संकलन केंद्रे

शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या बारा संकलन केंद्रांवर बुधवारी एका दिवसात सुमारे एक ...

वाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान! - Marathi News | Agricultural Mechanization Sub-Mission to be implemented in 25 villages of Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान!

वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली. ...

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य ! - Marathi News | Students will get funding under the Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य !

विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले. ...

कर्जमाफी फसवीच-वडकुते - Marathi News |  Debt forgery is fraudulent - Vadakute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जमाफी फसवीच-वडकुते

जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...

१५ वर्षांपासून घरकुलाची हुलकावणी - Marathi News | Due to the age of 15 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१५ वर्षांपासून घरकुलाची हुलकावणी

सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आ ...

‘स्टिकर’ लावून ३५ रुपये किलो दराने विकली जाणार तूर डाळ! - Marathi News | tur dal will be sold at Rs 35 a kg on ration shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्टिकर’ लावून ३५ रुपये किलो दराने विकली जाणार तूर डाळ!

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे. ...