जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यास ...
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर ...