खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...
केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
सदर योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता आतापर्यंत रु. ३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...
कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकावू पदार्थ बनविण्याच्या पध्दती विद्यापिठाने प्रमाणित केल्या आहेत. या पध्दतीचा अवलंब करून उद्योगाला गती मिळत आहे. ...