लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर, मराठी बातम्या

Gopichand padalkar, Latest Marathi News

"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | Sharad Pawar is a factory of conspiracy in Maharashtra"; BJP MLA Gopichand Padalkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

शरद पवार आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. ते भांडणे लावतात, वाद काढता, एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे असं पडळकरांनी म्हटलं. ...

पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय? - Marathi News | sangli junior engineer death case family demand to file case against bjp leader gopichand padalkar and his assistant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?

Sangli Junior Engineer Avdhoot Wadar: कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं - Marathi News | NCP SP Jayant Patil responded to the challenge given by BJP MLA Gopichand Padalakar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं

भाजप आमदार गोपीचंद पडळकांनी दिलेल्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...

शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले - Marathi News | Solapur Gopichand Padalkar supporter Sharanu Hande kidnapping case - The accused had kept a saree, blouse and condom packet, shocking truth revealed during investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले

आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे यांना अपहरणकर्त्यांनी कारमध्ये घालून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अक्कलकोटच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप - Marathi News | Padalkar supporter kidnapped, accused arrested within five hours; Rohit Pawar accused of being the mastermind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप

या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

"हा कोण लागून गेला आहे ज्याच्यासोबत..."; गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Rohit Pawar responded to the allegations made by BJP MLA Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा कोण लागून गेला आहे ज्याच्यासोबत..."; गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ...

थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव - Marathi News | In Solapur, Film style kidnapping of Gopichand Padalkar supporter Sharanu Hande; Life saved due to police vigilance, 5 People arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

शरण यांचे भाऊ विष्णू हंडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमित सुरवसेसह अज्ञात ४-५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...

एका माणसाची चूक अन् विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का; आव्हाड - पडळकर प्रकरणावर भुजबळांची नाराजी - Marathi News | One man makes a mistake the image of Vidhan Bhavan is damaged chhagan bhujbal displeasure over jitendra awhad gopichand padalkar case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका माणसाची चूक अन् विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का; आव्हाड - पडळकर प्रकरणावर भुजबळांची नाराजी

विधानभवनात काही फक्त फिरण्यासाठी वा कोणाला तरी भेटून काम सांगण्यासाठी येतात, काहींचा तर वेगळाच धंदा झालेला आहे ...