आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नोडल ऑफीसर नियुक्त करून खासगी रुग्णालयांना पूर्व परवानगीशिवाय उपचारासाठी कोविड रुग्णांना मान्यता दिल्यास कोविड रुग्णांना लवकर बेड मिळून त्यांच्यावर उपचार मिळतील. ...
खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत समस्त भारतीयांच्या मनात असलेला आदर व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान सर्व भारतीयांना ज्ञात आहे. ...
'उचल्या' या आत्मकथनामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेले जेष्ठसाहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी गेल्या शुक्रवार पासून पत्नी आणि कामगारांसह कॅन्टीनच्या आत कोंडून घेत उपोषण आंदोलन सुरु केले होते. ...
गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे प्रफुल फास्ट फूडस या उपहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दर महिना 2 लाख रुपये भाडे आकारुन ते काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ...