लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार - Marathi News | Increased scope of Google Assistant; Now it can be used on tablets and old smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

गुगल कंपनीने आपल्या गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवले असून, यामुळे अँड्रॉइडच्या लॉलीपॉप या जुन्या आवृत्तीवर चालणारे स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरही याचा वापर करता येणार आहे. ...

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुगलवर आरोप - Marathi News | Allege on Google for violation of Information Technology Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुगलवर आरोप

माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या  एका रिट याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारमार्फत माहिती तंत्रज्ञान सचिव, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे ...

भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमाई व्यारावाला यांना गुगलची आदरांजली - Marathi News | India's first female photographer Holi Vyaravala honored by Google | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमाई व्यारावाला यांना गुगलची आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार असणा-या होमाई व्यारावाला यांची आज 104 वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना होमाई व्यारावाला यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या होत् ...

तीव्र स्पर्धेमुळे गुगल व अमेझॉनमध्ये जुंपली - Marathi News | competition in Google and Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तीव्र स्पर्धेमुळे गुगल व अमेझॉनमध्ये जुंपली

सध्या गुगल आणि अमेझॉनमधील स्पर्धा टोकाला पोहचली असून यामुळे अमेझॉन इको शो आणि फायर टिव्हीवरून युट्युब अ‍ॅप हटविण्याची घोषणा केली आहे. ...

बायकर्ससाठी गुगल मॅपमध्ये आलं 'टू-व्हिलर मोड' फीचर; नवे रस्ते, शॉर्टकट्सची मिळणार माहिती - Marathi News | Google brings Two-wheeler mode to Maps in India, suggests fastest routes to bikers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बायकर्ससाठी गुगल मॅपमध्ये आलं 'टू-व्हिलर मोड' फीचर; नवे रस्ते, शॉर्टकट्सची मिळणार माहिती

गुगल मॅपचं हे नवं अपडेट खास बायकर्ससाठी आहे. ...

आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट, जगातील पहिला फिचरफोन - Marathi News | Now Google Assistant in Geophone, the world's first feature phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट, जगातील पहिला फिचरफोन

रिलायन्सच्या जिओफोनमध्ये आता व्हाईस कमांडवर चालणारा गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला असून अशी सुविधा असणारा हा जगातील पहिला फिचरफोन बनला आहे. ...

‘गुगल’चा प्रादेशिक भाषांत खजिना, अरजित सरकेर यांनी ‘लोकमत’शीसाधला संवाद - Marathi News | Treasury of Google's regional languages, Arjit Sarker communicated with Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गुगल’चा प्रादेशिक भाषांत खजिना, अरजित सरकेर यांनी ‘लोकमत’शीसाधला संवाद

गुगलवरील माहिती प्रादेशिक भाषेत अनुवादित होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे. त्यातून मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये माहितीचे भांडार खुले होणार असल्याचे ‘गुगल’चे आॅनलाईन जाहिरात विक्री विभागाचे संचालक अरजित सरकेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ...

जीपीएस ऑफ असतानाही गुगलला कळते आपले लोकेशन ! - Marathi News | google know your location even when location services were turned off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जीपीएस ऑफ असतानाही गुगलला कळते आपले लोकेशन !

गुगल जीपीएसचा वापर करून युजर्सचे लोकेशन मिळवू शकते हे आपल्याला माहिती आहेच. तथापि, जीपीएस ऑफ असताना व अगदी स्मार्टफोनमध्ये सीमकार्ड नसले तरी स्मार्टफोनधारकाचे लोकेशन गुगलला मिळत असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...