गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नावं म्हणजे चित्रपती शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम. आज त्यांची 116 वी जयंती आहे. सर्च इंजिन गुगलने यानिमित्त खास डूडल तयार केलं असून व्ही शांताराम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आ ...
कथ्थक नृत्याची खरी सेवा करणाऱ्या तसंच कथ्थक नृत्याच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिली आहे. सितारा देवी यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांचं डूडल साकारलं आहे. ...
आता कुणीही गुगल मॅप्सवर आपल्याला हव्या त्या ठिकाणांची लिस्ट करून ती आपल्या मित्रांना शेअर करू शकतील. आधी स्मार्टफोन युजरसाठी देण्यात आलेले हे फिचर डेस्कटॉपसाठीही सादर करण्यात आले आहे. ...
आपल्या सर्व डिजिटल वर्तनावर स्मार्टफोनच्या माध्यमातून नजर ठेवणे शक्य असल्याची बाब आपणा सर्वांना ज्ञात असेलच. तथापि, आता गुगलला स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या युजरच्या शारीरिक हालचालींची माहितीदेखील सुलभपणे मिळत असल्याची बाब समोर आली आहे. ...
गुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरची नवीन आवृत्ती युजर्सला सादर केली असून यात गतीमान डाऊनलोडींगच्या सुविधेसह अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...