लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट - Marathi News | Google to invest heavily in India PM Narendra Modi and Sundar Pichai meet in France | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट

फ्रान्समध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी - Marathi News | Chat GPIT, Google will give a blow to 'DeepSearch'! Gemini 2.0 AI tool updated, now work will be easier | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी

Google Gemini 2.0 आजपासून वापरकर्त्यांना नवीन रुपात मिळणार आहे. गुगलने आपल्या नवीन मॉडेलला लाँच केले आहे. ...

Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा - Marathi News | Is Gmail storage full? Increase storage with these tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा

Gmail : सध्या अनेकांचे जीमेलचे स्टोरेज फुल्ल झाले असून स्टोरेज वाढवण्यासाठी आपल्याला सबक्रिप्शन घ्याव लागत आहे. ...

Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा - Marathi News | Gmail confirms AI hacking, warns its 2.5 billion users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा

गुगल सपोर्टच्या नावाने युजर्सना कॉल करून सायबर गुन्हेगार ही मोठी फसवणूक करत आहेत. ...

चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे - Marathi News | Chinese DeepSeek AI wakes up big companies; leaves ChatGPT and Google Gemini behind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे

चीनी स्टार्टअप कंपनीने आपले Ai मॉडेल लॉन्च करुन अमेरिकन कंपन्यांचे टेंशन वाढवले ​​आहे. ...

Google Maps वर दिसतंय मदतीचं चिन्ह; या चिन्हामागचं गूढ नेमकं काय? - Marathi News | A help icon appears on Google Maps; what is the mystery behind this icon? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Google Maps वर दिसतंय मदतीचं चिन्ह; या चिन्हामागचं गूढ नेमकं काय?

Google Maps : अमेरिकेतली फ्लोरिडा येथील लॉस एंजिल्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या शहरात रेल्वे ट्रॅक आणि खाली मैदानावर रद्दीचा वापर करुन Help चे चिन्ह बनवले आहे. ...

अचानक घरातून निघून गेला, कालव्यात सापडला सडलेला मृतदेह; मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये काय दिसलं? - Marathi News | Suddenly left home, decomposed body found in canal; What did you see in your mobile search history? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अचानक घरातून निघून गेला, कालव्यात सापडला सडलेला मृतदेह; मोबाईल सर्च हिस्ट्रीमध्ये काय दिसलं?

मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या आणि नोकरीमुळे गुरूग्राममध्ये कुटुंबासह राहत असलेला एक व्यक्ती अचानक घरातून निघून गेला. त्याचा आठ दिवसांनी गाझियाबादमध्ये एका कालव्यात मृतदेह आढळून आला. ...

महाकुंभसंदर्भात सर्वाधिक गूगल सर्च करतोय पाकिस्तान; यूएई, कतारबाबतही मोठा खुलासा! - Marathi News | Maha kumbh mela 2025 Pakistan is doing the most Google searches regarding Mahakumbh see muslim country list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभसंदर्भात सर्वाधिक गूगल सर्च करतोय पाकिस्तान; यूएई, कतारबाबतही मोठा खुलासा!

...यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सनातन संस्कृतीच्या वाढत असलेल्या प्रभावाचे दर्शन होते. ...