लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल पे

गुगल पे, मराठी बातम्या

Google pay, Latest Marathi News

UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट - Marathi News | UPI Transactions: 700 million transactions were made in a single day, twice the population of the US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI Transactions: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...

खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू! - Marathi News | ICICI Bank to Charge for UPI Transactions What It Means for Digital Payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!

UPI Transaction Charges : देशातील खाजगी बँकांनी १ ऑगस्ट २०२५ पासून UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक UPI व्यवहारावर पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्सकडून ०.०२% शुल्क आकारले जाईल. ...

UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात! - Marathi News | UPI Payments to Go PIN-Less Face and Fingerprint Authentication Coming Soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!

UPI Payment : UPI वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही UPI व्यवहारांमध्ये बायोमेट्रिक्स वापरून पेमेंट करू शकाल. ...

UPI पेमेंट करताय? 'या' एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते! लगेच सावध व्हा! - Marathi News | UPI Payment Fraud Avoid This One Mistake to Protect Your Bank Account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंट करताय? 'या' एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते! लगेच सावध व्हा!

UPI Payment : यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सोपं झालं आहे. मात्र, त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक होत असल्याचेही प्रकार वाढले आहे. ...

झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी - Marathi News | gpay, phonepay, paytm Users Alert: UPI balance check has been affected; Preparations to impose restrictions from August 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी

गेल्या काही काळात अनेकदा युपीआय सिस्टीम बंद पडली होती. यामुळे हा ताण कमी करण्यासाठी काही गोष्टींवर लिमिट लावले जाणार आहे. ...

गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज? - Marathi News | google pay is offering personal loan up to rs 10 lakh know how to apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

google pay : तात्काळ रोख रक्कम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज. बँकांपासून ते एनबीएफसीपर्यंत, प्रत्येकजण वैयक्तिक कर्ज देतो. आता या व्यवसायात गुगल पेने प्रवेश केला आहे. ...

UPI down: एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण - Marathi News | UPI down PhonePe Google Pay down for the third time in a month Many face difficulty in making transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण

UPI Down: गुगलपे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करणाऱ्या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत. ...

तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय - Marathi News | UPI Payments To Be Disabled For Certain Users Starting April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

UPI not working for you : ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांची यूपीआय सेवा आज ठप्प पडली. एनपीसीआयने ग्राहकांना यावर पर्याय दिला आहे. ...