लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, फोटो

Gold, Latest Marathi News

Gold Silver Price: मस्तच! सोने-चांदीच्या दरात घसरण, दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य संधी; जाणून घ्या आजचा दर... - Marathi News | Gold Silver Price 22 july 2021 Gold rate today Silver latest price Gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: मस्तच! सोने-चांदीच्या दरात घसरण, दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य संधी; जाणून घ्या आजचा दर...

Gold Silver Price Today, 22nd July 2021: सोनं आणि चांदीच्या दरात कोरोना संकटात सातत्यानं चढउतार पाहायला मिळत आहेत. आज नेमका काय आहे सोनं आणि चांदीचा दर जाणून घेऊयात... ...

Gold Silver Price Today: मस्तच! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आठवड्याचा शेवट गोड; जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | Gold Silver Price Today 9 july 2021 Gold latest price Silver rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price Today: मस्तच! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आठवड्याचा शेवट गोड; जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Silver price today: सोनं आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर चांगली बातमी आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर काय? ...

एक अशी जागा की जिथं ठेवण्यात आलंय ४० हजार क्विंटल सोनं; कशी केली जाते सुरक्षा? पाहा... - Marathi News | Know about a place where more than 4 thousand tons gold kept known as Fort Knox check Here all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक अशी जागा की जिथं ठेवण्यात आलंय ४० हजार क्विंटल सोनं; कशी केली जाते सुरक्षा? पाहा...

सध्या सोनं खरेदी करायचं म्हटलं तर १० ग्रॅम म्हणजेच एक तोळ्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागतात. पण जगात एक अशी जागा आहे की जिथं ४० हजार क्विंटर सोनं ठेवलंय. जाणून घेऊयात... ...

Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा वधारले; चांदीच्या भावातही ७०० रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर! - Marathi News | Gold Price Today: Gold prices rise again; Silver price also rises by Rs 700, find out today's price! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा वधारले; चांदीच्या भावातही ७०० रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर!

Gold Price Today: सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. ...

Gold Rate Today: दरात मोठी घसरण! हॉलमार्किंग सोन्याचा भाव ४६ हजारांवर; चांदीही झाली स्वस्त - Marathi News | gold and silver price fall today check 22 carat 24 carat rate list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: दरात मोठी घसरण! हॉलमार्किंग सोन्याचा भाव ४६ हजारांवर; चांदीही झाली स्वस्त

Gold Rate Today: तीन सत्रात तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Gold Rate Today : पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली आलं सोनं; जाणून घ्या आजचा दर, हीच आहे गुंतवणुकीची 'सुवर्णसंधी' - Marathi News | Gold Rate Today latest rate of gold and silver on 24 june 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today : पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली आलं सोनं; जाणून घ्या आजचा दर, हीच आहे गुंतवणुकीची 'सुवर्णसंधी'

सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी घसरण बघायला मिळाली. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर 2000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही अधिक घसरले होते. (Gold Price) ...

Gold Price Today: सोन्याचा आजचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | gold silver price today on 23 june 2021 gold prices today near 2 month lows | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोन्याचा आजचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढऊतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजचे सोन्याचे दर जाणून घ्या... ...

Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Rate Today Big fall in gold prices 17 june 2021 latest rates here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी खूशखबर आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर.... ...