लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड - Marathi News | Scrum for shopping at the dusk | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड

पनवेल : पनवेल तालुक्यात दसºयाच्या मुहूर्तावर ९०० पेक्षा जास्त दुचाकी गाड्यांची विविध शोरुम्सच्या मार्फत विक्री करण्यात आली, तर जवळजवळ ... ...

दसरा मुहूर्तावर होणार विक्रमी उलाढाल - Marathi News | Record turnover will be on Dussehra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसरा मुहूर्तावर होणार विक्रमी उलाढाल

नवरात्रोत्सवामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढली आहे. ग्राहकांची दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळत असून, आर् ...

केळापूरच्या जगदंबेला एक किलो सोने दान - Marathi News | One kilogram of gold is donated to Jagodambela of Kelapur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केळापूरच्या जगदंबेला एक किलो सोने दान

केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे. ...

नागपुरात सोन्याला किमतीचा ‘मुलामा’ : ग्राहकांची खरेदी वाढली - Marathi News | Cost plating to 'Gold' in Nagpur: Consumers' purchases have increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सोन्याला किमतीचा ‘मुलामा’ : ग्राहकांची खरेदी वाढली

सोन्याच्या दराने पुन्हा ३२ हजाराचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या भावात काही महिन्यातच हजार रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा दर ३२ हजार १० रुपये इतका झाला आहे. चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात १० टक्क्यांची वाढ केल ...

वडाळ्यात भरदिवसा दरोडा; काजल ज्वेलर्समधून लुटले २ कोटी  - Marathi News | Wadia's robbery in Wadala; 2 crores looted from Kajal Jewelers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडाळ्यात भरदिवसा दरोडा; काजल ज्वेलर्समधून लुटले २ कोटी 

मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन पाठविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.  ...

रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Theft of jewelery stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़ ...

चक्क बुटात लपविली सोन्याची बिस्किटं, २ किलो सोन्याची तस्करी करणारा आरोपी अटकेत  - Marathi News | The gold biscuit hidden in the box, the accused accused of smuggling 2 kg gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क बुटात लपविली सोन्याची बिस्किटं, २ किलो सोन्याची तस्करी करणारा आरोपी अटकेत 

मझार मोईन खान असं या प्रवाशाचे नाव असून तो बँकॉकहुन मुंबईला आला होता. तो भारतीय पासपोर्टधारक आहे ...

चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft in closed plat at day in chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास 

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली. ...