लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सनबर्नविरोधात जनता रस्त्यावर आलीच नाही, म्हणून मी नाही गेलो: प्रवीण आर्लेकर - Marathi News | people did not come out on the streets against sunburn festival so i did not go said pravin arlekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नविरोधात जनता रस्त्यावर आलीच नाही, म्हणून मी नाही गेलो: प्रवीण आर्लेकर

विरोध करणारे महोत्सवात सहभागी झाल्याने आश्चर्य ...

मडगाव-नागपूर रेल्वे पुढील सूचनेपर्यंत धावणार - Marathi News | madgaon nagpur train will run until further notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव-नागपूर रेल्वे पुढील सूचनेपर्यंत धावणार

आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष रेल्वे १ जानेवारी २०२५ पासून पुढील सूचना येईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे. ...

'नव्या वर्षात होणार मंत्रिमंडळ फेररचना'; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष महिनाअखेर - Marathi News | cabinet reshuffle will take place in the new year and bjp new state president will be appointed by the end of the month in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'नव्या वर्षात होणार मंत्रिमंडळ फेररचना'; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष महिनाअखेर

पक्ष संघटन मजबूत करण्यावर आता भर दिला जात आहे. ...

राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री' - Marathi News | rajendra arlekar announced that he is not in the race for the goa cm post and then pramod sawant get tension free | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री'

मुख्यमंत्री आता 'टेंशन फ्री' झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटातही आहेच. ...

वडिलांच्या बाइकखाली येऊन चिमुरडीचा मृत्यू; नववर्षाला गोव्यात आलेल्या जोडप्यावर दुःखाचा डोंगर - Marathi News | little girl dies after falling under father bike came in goa from tamilnadu for new year celebration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वडिलांच्या बाइकखाली येऊन चिमुरडीचा मृत्यू; नववर्षाला गोव्यात आलेल्या जोडप्यावर दुःखाचा डोंगर

नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तामिळनाडू येथून गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटक जोडप्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. नेमके काय घडले? ...

सनबर्नमधील मृत्यू ड्रग्स सेवनामुळेच; गोमेकॉच्या अहवालातून झाले स्पष्ट - Marathi News | deaths in sunburn festival were due to drug consumption gmc report makes it clear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमधील मृत्यू ड्रग्स सेवनामुळेच; गोमेकॉच्या अहवालातून झाले स्पष्ट

त्याच्या शरीरात मेटाफेटामाईन व एमफेटामाईन हे घातक ड्रग्स आढळले. ...

सनबर्नमध्ये ड्रग्स सेवन करून नाचणाऱ्या ५ जणांना पकडले - Marathi News | 5 people arrested for dancing after consuming drugs in sunburn festival goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमध्ये ड्रग्स सेवन करून नाचणाऱ्या ५ जणांना पकडले

त्यांनी घातक ड्रग्सचे सेवन केल्याचे चाचणीतून सिद्धही झाले आहे. ...

स्मार्ट बसमुळे पणजीवासीयांचा प्रवास आनंदी ; ४ लाख लोकांकडून अनुभव - Marathi News | smart buses make panaji journeys enjoyable experience from 4 lakh people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट बसमुळे पणजीवासीयांचा प्रवास आनंदी ; ४ लाख लोकांकडून अनुभव

सभोवतालच्या परिसरात २० रुपयांत प्रवास केला जाऊ शकतो. ...