लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज! - Marathi News | five thousand businessman sank a loan of 62 crore in pm mudra yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज!

मुद्रा योजना : २०२१च्या तुलनेत कर्ज वाटपात झाली सुधारणा ...

कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी - Marathi News | Three workers killed, one slightly injured when protective wall collapsed at Kundai Industrial Estate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी

कामगारांच्या कानात इअरफोन असल्याने भिंत कोसळत असताना आवाज आला नसल्याची माहिती ...

जोरदार पावसाने राज्याला झोडपले, दरडी कोसळल्या, पूल बुडाले - Marathi News | Heavy rains lashed the state, ravines collapsed, bridges sank in panji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जोरदार पावसाने राज्याला झोडपले, दरडी कोसळल्या, पूल बुडाले

पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या.  ...

राज्यात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरुप - Marathi News | Rain damage in the state Life disrupted roads turned into rivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरुप

अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची खास टीम यांचीही धावपळ सकाळपासून सुरु आहे. ...

पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | in goa conspiracy to trap pooja sharma argument of pooja counsel in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. ...

गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री - Marathi News | Gomantika students should take a leap in the sky: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

राज्यातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "करियर गायडन्स " हा विषयावर व्हेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

राजधानीत सापडलेल्या 'त्या' मुर्त्यांच्या अभ्यासासाठी पुरातत्व खाते स्थापन करणार खास कमिटी - Marathi News | Special committee will set up an archaeological account for the study of those idols found in the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजधानीत सापडलेल्या 'त्या' मुर्त्यांच्या अभ्यासासाठी पुरातत्व खाते स्थापन करणार खास कमिटी

कमिटीमध्ये राज्यातील पुरातत्व खात्यातील तज्ञांसोबत भारतीय पुरातत्व खात्यातील अधिकारी असणार आहेत. ...

पणजी पाटो परिसराला पुराचे स्वरुप; भरतीचे पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली - Marathi News | Due to heavy rains flood occurred in Patae in Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पाटो परिसराला पुराचे स्वरुप; भरतीचे पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली

शनिवारी पाऊस कमी असला तरी अचानक आलेल्या भरतीमुळे हे पाणी शिरले. ...