लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर, मराठी बातम्या

Ghatkopar, Latest Marathi News

दार उघडताच सिलिंडरचा भीषण स्फोट, डोंबिवलीतील दुर्घटनेत पाच वर्षांच्या मुलासह पाच जण जखमी - Marathi News | Cylinder explodes as soon as door is opened five people including five-year-old boy injured in Dombivli accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दार उघडताच सिलिंडरचा स्फोट, डोंबिवली दुर्घटनेत पाच जण जखमी

डोंबिवली प्रकरणात एकाची प्रकृती गंभीर; घाटकोपरमध्येही आगीची घटना, तिघे होरपळले ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत ४४ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut Alert: 44-Hour Water Suspension in Key Wards Due to Metro 7A Work; Check Full Schedule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत ४४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut: मेट्रो ७-अ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने राहणार आहे. ...

Ram Kadam: जनतेसमोर केलेली भीष्म प्रतिज्ञा अखेर पूर्ण; आमदार राम कदमांनी ४ वर्षांनी कापले केस - Marathi News | BJP MLA Ram Kadam Gets First Haircut in 4 Years After Resolving Ghatkopar Water Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेसमोर केलेली भीष्म प्रतिज्ञा अखेर पूर्ण; आमदार राम कदमांनी ४ वर्षांनी कापले केस

Ram Kadam Haircut Video: भाजप आमदार राम कदम यांनी तब्बल चार वर्षांनी आपले केस कापले, जाणून घ्या त्यामागचे कारण... ...

Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | mumbai shocker girl claims mother neighbour forced her into prostitution for money FIR lodged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!

Mumbai Crime: मुंबईतील घाटकोपर येथे एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला पैशांसाठी शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश! - Marathi News | Schools should follow food safety rules; Health officials instruct N ward! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!

Mumbai School Food Poisioning News: मुंबईतील घाटकोपरच्या केव्हीके शाळेतील विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विषबाधा झाली. ...

Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप - Marathi News | Probe Launched into Alleged Corruption in Ghatkopar Hoarding Collapse Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

Ghatkopar Hoarding collapse corruption probe: घाटकोपर होर्डिंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलमांचा समावेश करत चौकशीला सुरुवात केली. ...

Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले - Marathi News | Robbers opened fire on a jeweller shop in Mumbai Ghatkopar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले

Ghatkopar Robbery: मुंबईच्या घाटकोपर परिसरात दरोडेखोरांनी एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकत गोळीबार केला. ...

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव? - Marathi News | Mumbai Crime: Body of 35-year-old man found outside Ghatkopar railway station; Who caused his death? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?

Mumbai crime news in marathi: मुंबईतील नेहमी वर्दळ असणाऱ्या घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासात व्यक्तीचा मृत्यू कोणामुळे झाला, हे समोर आले आहे.  ...