लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट - Marathi News | Gautam Adani to raise 20000 crore through FPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट

गौतम अदानी आता फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 20 हजार कोटी उभारणार आहेत. ...

२०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : गौतम अदानी - Marathi News | by 2030 india will be world s 3rd largest economy ोdani group chief gautam adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : गौतम अदानी

कोविड महासाथीच्या वेदना, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलाचे आव्हान आणि महागाईत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे जागतिक नेतृत्वासमोर संकट निर्माण झाले असल्याचे वक्तव्य अदानी यांनी केले. ...

Billionaires Net worth: कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा - Marathi News | Billionaires Net worth: Ambani-Adani high in revenue..! 726570 Crore loss of Elon Musk | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा

Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ...

एनडीटीव्हीसोबत गौतम अदानींचं नाव, शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड; सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट - Marathi News | Gautam Adani s name with NDTV shares Upper Circuit for the third day in a row investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनडीटीव्हीसोबत गौतम अदानींचं नाव, शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड; सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट

नुकतीचं सेबीने मीडिया हाऊस एनडीटीव्हीमध्ये ओपन ऑफरद्वारे हिस्सा खरेदी करण्यास अदानी समुहाला मंजुरी दिली. ...

अब्जाधीश गौतम अदानींनी जिंकले मन! - Marathi News | Billionaire Gautam Adani won the heart! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्जाधीश गौतम अदानींनी जिंकले मन!

Gautam Adani: हृदयात छिद्र असलेल्या मनुश्री या ४ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पुढाकार घेतलाय. ‘मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनुश्रीला मदत करा, असे ट्विट एका युजरने केले होते. ...

अदानी समूहाची मोठी तयारी, 150 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसाठी योजना - Marathi News | Gautam Adani's Big Preparation Planning To Invest 150 Billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची मोठी तयारी, 150 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसाठी योजना

2015 मध्ये अदानी समूहाचे मार्केट कॅप जवळपास 16 बिलियन अमेरिकी डॉलर्स होते आणि 2022 मध्ये ते 260 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतके झाले आहे. म्हणजेच सात वर्षांत ते 16 पटीने वाढले आहे. ...

अदानींनंतर अंबानीपुत्रही मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा - Marathi News | Anant Ambani met Uddhav Thackeray, discussed for almost 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानींनंतर अंबानीपुत्रही मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ...

१ हजार कोटींचे दान; शिव नाडर देशात सर्वाधिक दानशूर - Marathi News | 1 thousand crores donation Shiv Nadar is the most philanthropist in the country azim premji mukesh ambani gautam adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ हजार कोटींचे दान; शिव नाडर देशात सर्वाधिक दानशूर

अझीम प्रेमजी दुसऱ्या स्थानी, अदानींच्या देणग्यांमध्ये ४६ टक्के वाढ ...