लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
अचानक 10%ने वाढला 51 रुपयांचा 'हा' शेअर, मे महिन्यात अदानींनी खरेदी केली कंपनी - Marathi News | Share Market | A sudden rise of 10% to 51 rupees 'Kohinoor Foods Ltd' share, Adani bought the company in May | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अचानक 10%ने वाढला 51 रुपयांचा 'हा' शेअर, मे महिन्यात अदानींनी खरेदी केली कंपनी

मे महिन्यात गौतम अदानी यांनी या कंपनीची मालकी मिळवल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. ...

RINL News: ९१३ कोटींचा नफा, टॉप ६त स्थान; ‘ही’ सरकारी कंपनी विक्रीला! टाटा की अदानी, कोण मारणार बाजी?  - Marathi News | govt to plan to invite eoi for profitable company rinl from next month and tata group and adani interested in buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९१३ कोटींचा नफा, टॉप ६त स्थान; ‘ही’ सरकारी कंपनी विक्रीला! टाटा की अदानी, कोण मारणार बाजी? 

RINL News: देशातील सर्वोत्तम ६ कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या या सरकारी कंपनीने गेल्या वर्षी कोट्यवधींचा नफा कमावला होता. ...

जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली - Marathi News | gautam adanis big defeat on jaypee cement this group defeated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेपी सिमेंटमध्ये गौतम अदानींचा मोठा पराभव! या मोठ्या कंपनीने डील जिंकली

गौतम अदानी यांना सिमेंट व्यवसायात मोठा मोठा झटका बसला आहे. अदानी ग्रुपने जेपी सिमेंट ताब्यात घेण्याच्या तयारीत होता, पण जेपी ग्रुपने आपला सिमेंट व्यवसाय दालमिया सिमेंटला विकला आहे. ...

Gautam Adani: फक्त कमाईतच नव्हे, तर दानशूर व्यक्तींमध्ये 'अदानी' ठरले अव्वल; नवा विक्रम प्रस्थापित! - Marathi News | gautam adani is at forefront of donating along with earning made a new record in philanthropy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त कमाईतच नव्हे, तर दानशूर व्यक्तींमध्ये 'अदानी' ठरले अव्वल; नवा विक्रम प्रस्थापित!

आशियातील 'चॅरिटेबल हिरोज'च्या यादीची १६ वी आवृत्ती मंगळवारी प्रसिद्ध झाली. ...

LIC investment in Adani Group: Adani समुहाच्या कंपन्यांमध्ये LIC ने गुंतवले 74,000 कोटी, 2 वर्षात 'इतका' हिस्सा वाढला... - Marathi News | LIC investment in Adani Group: LIC invests Rs 74,000 crore in Adani group companies, shares increase 'so much' in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani समुहाच्या कंपन्यांमध्ये LIC ने गुंतवले 74,000 कोटी, 2 वर्षात 'इतका' हिस्सा वाढला...

LIC investment in Adani Group: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने गेल्या 2 वर्षात अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक अनेक पटींनी वाढवली आहे. ...

अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध - Marathi News | Opposition to giving Nagpur and Pune areas to Torrent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध

अदानींना लाभाचे विजेचे क्षेत्र देण्याविरोधात भूमिका ...

अदानी करणार धारावीचा पुनर्विकास! ५ हजार कोटींची बोली लावली, DLF शर्यतीतून बाहेर - Marathi News | Gautam Adani group mumbai Dharavi slum redevelopment bid for Rs 5,000 crore, DLF out of race | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानी करणार धारावीचा पुनर्विकास! ५ हजार कोटींची बोली लावली, DLF शर्यतीतून बाहेर

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली मुंबईतील धारावी  झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम गौतम अदानी यांच्या कंपनीकडून पूर्ण केले जाणार आहे. ...

अंबानी-अदानींना सर्वांनाच माहितीयेत, देशातील इतर अब्जाधीश कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा व्यवसाय - Marathi News | these 10 billionaires have most money in india woman is also included in list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींना सर्वांनाच माहितीयेत, देशातील इतर अब्जाधीश कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा व्यवसाय

भारतातील 100 श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स इंडिया रिचलिस्टच्या यादीनुसार, भारतातील 100 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती 25 अब्ज डॉलर्सने वाढून 800 अब्ज डॉलर झाली आहे. ...