lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं... - Marathi News | nvidia-corp-ceo-jensen-huang-once-a-waiter-beat-mukesh-ambani-jeff-bezos-and-elon-musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेलेल्या कंपनीला सावरलं अन् मोठ्या कष्टाने जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत आणलं. ...

Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम - Marathi News | Adani Group Stocks SEBI action shares hit stocks continue to fall after 6 company notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन? - Marathi News | After Sri Lanka Australia and Israel now Gautam Adani planning to invest in Philippines what is the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?

Gautam Adani Investment : पाहा काय आहे गौतम अदानींचा प्लॅन. करण अदानी यांनी नुकतीच घेतली फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट. ...

Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या - Marathi News | Adani Ports Share Price Adani Group stock May Cross rs 1700 Doubling money in a year brokerage bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आलीय. या शेअर्सवर एक्सपर्टही बुलिश आहेत. ...

अदानींच्या कंपन्यांवर फिदा आहे 'हा' गुंतवणूकदार, खरेदी केले ₹८३०० कोटींचे शेअर्स - Marathi News | after vi GQG bought additional shares worth Rs 8300 crore in Adani Group companies in March quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या कंपन्यांवर फिदा आहे 'हा' गुंतवणूकदार, खरेदी केले ₹८३०० कोटींचे शेअर्स

अदानी समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. ...

गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली... - Marathi News | Gautam Adani invested ₹8339 crore in this cement company; stake increased... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांनी या सिमेंट कंपनीत केली ₹8339 कोटींची गुंतवणूक; हिस्सेदारी वाढली...

या नव्या गुंतवणुकीसह अदानी कुटुंबाची या कंपनीतीली हिस्सेदारी 63.2 टक्केवरुन 70.3 टक्के झाली आहे. ...

इराण-इस्रायल तणावामुळे श्रीमंतांच्या तिजोरीला फटका; संपत्ती २८ अब्ज डॉलर्सने घटली  - Marathi News | Iran-Israel tensions hit the coffers of the rich Wealth decreased by 28 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल तणावामुळे श्रीमंतांच्या तिजोरीला फटका, संपत्ती घटली 

टॉप १० श्रीमंतांची संपत्ती २८ अब्ज डॉलर्सने घटली, इलॉन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान ...

गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सिमेंट कंपनी; दक्षिणेतील व्यवसाय वाढणार... - Marathi News | Ambuja Cements share: Another cement company in Gautam Adani's fleet; Expansion to South... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सिमेंट कंपनी; दक्षिणेतील व्यवसाय वाढणार...

Ambuja Cements share: अदानी ग्रुपने दक्षिणेतील मोठ्या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. ...