घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips For Plant Growth: झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शिवाय त्यांच्यावर रोग पडू नये यासाठी स्वयंपाक घरातले टाकाऊ पदार्थ वापरून एक खास औषध कसं तयार करायचं ते आता पाहूया... ...
Gardening Tips: कधी कधी झाडांना किती, कसं आणि किती कालावधीने खत घालावं, हे कळतच नाही. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा....(When and how to give fertilizers to plant?) ...
How To Use Cinnamon Powder To Repel Pests In Gardens & Flowerbeds : आपण निगूतीने झाडं लावतो आणि त्यावर बुरशी पडून झाडं मरतात, पानं पिवळी पडतात, हा एक उपाय करुन पाहा.. ...