घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How to Grow and Care for Hibiscus Flowers : (Jaswandala fule yenyasathi upay) झाडाला मुंग्या लागू नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचे पाणी उकळून त्याचा स्प्रे या झाडांवर मारा ...
Best climbing plants for front of house (Gharat konti zade lavavi) : क्लाईंबिंग प्लांट्स लावण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराची कुंडी, खत, माती, बियाणे आणि पाण्याची आवश्यकता असेल. ...
4 Indoor Plnats for home decoration in Diwali : घरात रोपं लावायची हे जरी खरं असलं तरी ती रोपे कोणती असायला हवीत आणि त्याचे फायदे याविषयी माहिती हवी ...
How to Make a Drip Irrigator from a Plastic Bottle : काहीवेळा सुट्टी निमित्ताने घरातील सगळेचजण एकत्रित बाहेर पडले तर झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्न पडतो, यासाठीच हा सोपा उपाय... ...