लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
ऐन पावसाळ्यात मोगरा सुकून गेला? एकही फूल नाही?; ३ सोपे उपाय, मोगऱ्याला येतील भरपूर फुलं… - Marathi News | How To Take Care Of Mogra Plant In Terrace Garden : Did Mogra dry up during the rainy season? No flowers at all?; 3 easy solutions, Mogra will get lots of flowers... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन पावसाळ्यात मोगरा सुकून गेला? एकही फूल नाही?; ३ सोपे उपाय, मोगऱ्याला येतील भरपूर फुलं…

How To Take Care Of Mogra Plant In Terrace Garden : मोगऱ्याला भरपूर फुलं यावीत यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय ...

पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार.. - Marathi News | Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon : Should I add water to the plants during monsoon or not, how much should I add? 4 tips, the garden will bloom green.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार..

Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon : ऐन पावसाळ्यात बाहेर जशी हिरवळ दिसते तशीच आपल्या घरातही दिसेल आणि मग नकळत मन सुखावून जाईल. ...

तुळस कोमेजून जाते? पानं गळतात? ४ उपाय, तुळस वाढेल जोमाने - Marathi News | How To Grow Tulsi Plant Faster - Plant Care Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस कोमेजून जाते? पानं गळतात? ४ उपाय, तुळस वाढेल जोमाने

How To Grow Tulsi Plant Faster - Plant Care Tips तुळशीला नियमित पाणी घालून देखील सुकते? करून पाहा ४ उपाय.. ...

कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड - Marathi News | How To Grow Fresh Curry Leaves at Home : After 2 days of bringing kadipatta, it turns black, withers, grow fresh, green kadipatta at your doorstep. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड

How To Grow Fresh Curry Leaves at Home : पाहूयात घरच्या घरी कडीपत्त्याचे रोप लावण्याची सोपी पद्धत ...

घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न - Marathi News | Air purifying and low maintenance Plants Gardening Tips : Do you want a small garden at home, but do not have time to pay attention to it? Plant in the room, 6 plants that purify the air.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न

Air purifying and low maintenance Plants Gardening Tips : घरातील हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त घराची शोभा वाढवणारी रोपं.. ...

उन्हाळ्यात तुळस सुकण्याची ४ कारणं, करा खास उपाय-तुळस होईल हिरवीगार-डेरेदार - Marathi News | How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : Did the basil dry up completely in the summer? 4 causes and remedies for wilting, basil will stay fresh-green... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात तुळस सुकण्याची ४ कारणं, करा खास उपाय-तुळस होईल हिरवीगार-डेरेदार

How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : काही कारणांनी तुळस सुकून गेल्यावर तिला पहिल्यासारखा बहर येण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायचे याविषयी... ...

बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग - Marathi News | How to grow an almond plant at home : Best & Easy Method to grow an Almond tree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग

Best & Easy Method to grow an Almond tree : बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. बदामामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, ज्यामुळे थकवा दूर होतो.   ...

लहान जागेत कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप; बघा कसं लावायचं, येतील भरपूर लिंब - Marathi News | Gardening Tips: How to plant lemon or lime tree at home? Garden hacks for lime tree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान जागेत कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप; बघा कसं लावायचं, येतील भरपूर लिंब

How to Plant Lemon or Lime Tree In a Pot: घराभोवती मोठं अंगण नसेल तर आकाराने थोड्या मोठ्या असणाऱ्या कुंडीतही लिंबाचं रोप लावता येतं. ...