घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening hacks to remove excess water from plants during monsoon season : पावसाळ्यात रोपांच्या कुंड्यात पाणी साचून राहू नये म्हणून काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुयात. ...
Gardening Tips For Tomato Plant: बघा कुंडीमध्ये कसं लावायचं टोमॅटोचं रोप, इतकं बहरेल की टोमॅटो विकत घेण्याची गरजच नाही...(how to plant tomato in pot?) ...
Best Homemade Fertilizer For Sonchafa Plant: सोनचाफ्याचे हे बहरण्याचे दिवस. या दिवसांतही तुमच्या सोनचाफ्याला म्हणाव्या तशा कळ्या, फुलं येत नसतील तर हे काही उपाय करून पाहा...(how to make sonchafa plant grow fast) ...