घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips For Rose Plant: गुलाबाच्या रोपाला फुलं येत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा... (best home made fertilizer for blooming rose) ...
Gardening Tips For Rose Plant: पावसाळ्यात गुलाबाच्या रोपावर बुरशी किंवा पांढरी पावडर दिसण्याचे प्रमाण खूप वाढते. म्हणूनच हे काही उपाय लगेच पाहून घ्या. (remedies for white bugs, powdery mildew to rose plant) ...
How to Revive dried out Potted Plants : बहुतांश रोपं उन्हाळ्यात सुकून जातात, अशावेळी आपण किचनमधील पदार्थांचा वापर करून रोपांना पुन्हा पहिल्यासारखे हिरवेगार करु शकतो... ...