लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल - Marathi News | Vighnaharta, will you remove the obstacles of travel? Ganpati special trains will be full in the first minute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत. ...

सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा - Marathi News | Immersion of six-foot idols in artificial ponds is possible; Mumbai Municipal Corporation officials claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा

मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  ...

सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश - Marathi News | Immersion of POP idols up to six feet in artificial ponds; High Court imposes restrictions; Instructions to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीवेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द - Marathi News | good news for those going to konkan from mumbai for ganpati 2025 now st bus 30 percent fare hike on single group reservations cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार भाडेवाढ रद्द करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर - Marathi News | Flower market booms as demand for flowers increases; Read what are the prices of which flowers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर

Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...

आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली... ...

गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत - Marathi News | 250 artificial lakes for Ganesh idol immersion! Fertilizer will be made from Nirmala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास केलेली मनाई उच्च न्यायालयाने उठविल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार झाल्या आहेत. ... ...

एसटी ग्रुप बुकिंगमध्ये परतीचे भाडे प्रवाशांच्या माथी; ३० टक्के जादा भाडे आकारणार! - Marathi News | Return fare on passengers in ST group bookings; 30 percent extra fare will be charged! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी ग्रुप बुकिंगमध्ये परतीचे भाडे प्रवाशांच्या माथी; ३० टक्के जादा भाडे आकारणार!

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एकेरी ग्रुप बुकिंगच्या तिकिटांमध्ये आता ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...