लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
सांगली : विसर्जन मिरवणुकीत हलगीच्या तालावर एसपी नाचतात तेव्हा... - Marathi News | When the SP dances on the bridge of the immersion procession ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : विसर्जन मिरवणुकीत हलगीच्या तालावर एसपी नाचतात तेव्हा...

मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या समारोपावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत अस्सल पंजाबी व महाराष्ट्रीयन नृत्य अदाकारी सादर करीत पोलीस दल, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली. सर्वांनी ...

Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या - Marathi News | Ganesh Visarjan: BJP rebuked Dhol; Shivsena stubbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले. ...

साता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' - Marathi News | ganesh festival celebration in Muscat | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'

रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग - Marathi News | Ratnagiri: Twelfth Anniversary of Nirmalya compilation from the beach, spontaneous participation of students | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. ...

नगरकरांचे सौहार्द आणि प्रशासनाची शिस्त - Marathi News | Civic Amendment and Administration Discipline in ganeshotsav of ahemadnagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नगरकरांचे सौहार्द आणि प्रशासनाची शिस्त

नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. ...

पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा! - Marathi News | Ganesh Festival Celebrations In Bahrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा!

बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला. ...

विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम! - Marathi News |  20 devotees die due to immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम!

लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना राज्यात विविध ठिकाणी रविवारी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये २० भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. ...

विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी - Marathi News |  Ten people injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी

लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करून त्याला वाजतगाजत निरोप देत असताना विसर्जन मिरवणुकीत बाप्पाची चौदा फुटी मूर्ती कलंडल्याची घटना चारकोपमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. ...