लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी - Marathi News | The crowd rained in the bead for the statue of Bappas | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाप्पांच्या मूर्तीसाठी बीडमध्ये पावसात गर्दी

सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरातील सिद्धविनायक संकुलात गणेश मूर्तींची ७० दुकाने लागली आहेत. घरातला आणि सार्वजनिक मंडळाचा बाप्पा निवडण्यासाठी रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसातही भक्तांनी गर्दी केली होती. ...

पर्यावरणपूरक गणपती मूर्ती विक्रीत भक्तांची लूट - Marathi News | Plunder of devotees in selling environmentally friendly Ganpati idols | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यावरणपूरक गणपती मूर्ती विक्रीत भक्तांची लूट

कुंभार समाज बांधव ९ इंच उंचीची गणेश मूर्ती शंभर रुपयांत विक्री करीत आहे. मात्र, तीच मूर्ती बाजारपेठेत २०० ते २५० रुपयांत विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या नावावर काही जणांचे चांगभलं सुरू असल्याचे वास्तव आहे. ...

गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा - Marathi News | Konkan Railway trains are delayed by 2 to 5 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा

कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात. ...

Ganesh Chaturthi 2019 नणंद भावजय नव्हे, तर स्त्री मूर्तिकार साकारताहेत बाप्पाची मूर्ती - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 nanand bhavjay makes ganesh idol | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2019 नणंद भावजय नव्हे, तर स्त्री मूर्तिकार साकारताहेत बाप्पाची मूर्ती

Ganesh Chaturthi 2019   नणंद भावजय नव्हे, तर स्त्री मूर्तिकार साकारताहेत बाप्पाची मूर्ती ...

Ganesh Chaturthi 2019 ऐका 'तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता' या प्रसिद्ध गाण्याचा Remix - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 Remix of ganpati song with singer Tushar Khair | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2019 ऐका 'तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता' या प्रसिद्ध गाण्याचा Remix

Ganesh Chaturthi 2019 ऐका 'तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता' या प्रसिद्ध गाण्याचा Remix  ...

Ganesh Chaturthi 2019 भेटा श्रीरुप घडवणाऱ्या या स्त्री मुर्तिकाराला - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 Meet this woman who makes gamesh idol | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2019 भेटा श्रीरुप घडवणाऱ्या या स्त्री मुर्तिकाराला

Ganesh Chaturthi 2019 भेटा श्रीरुप घडवणाऱ्या या स्त्री मुर्तिकाराला ...

Ganesh Chaturthi 2019 'इथे' घराघरात साकारली जाते बाप्पाची मूर्ती - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 kumbharwada special ganpati story from kalyan | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2019 'इथे' घराघरात साकारली जाते बाप्पाची मूर्ती

Ganesh Chaturthi 2019 'इथे' घराघरात साकारली जाते बाप्पाची मूर्ती ...

पशुपतीनाथ मंदिराच्या देखाव्यात चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान - Marathi News | Mukhdarshan ceremony of Chinchpokali Chintamani | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पशुपतीनाथ मंदिराच्या देखाव्यात चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा संपन्न  ...